उद्देश: अनुसूचित जाती व नवबौद्ध समुदायाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करणे.
प्रारंभ: २०००
अधिकार क्षेत्र: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समुदाय